विट्याकडच्या एका तमाशातली पांढरी शिपूर बाई जगनने जेव्हा पहिल्यांदा मातंगवस्तीत आणली तेव्हा, तिला बघायला आक्खा गाव फुटलेला आणि जेव्हा ती बाई सोडून गेली तेव्हा दारू पिऊन एकटा पडलेला घायाळ जगन बघायला...
13 Nov 2025 11:09 AM IST
Read More